शिवसेना मंत्रीमंडळ

श्री. एकनाथ शिंदे
नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

श्री. गुलाबराव पाटील
पाणी पुरवठा आणि स्वच्छता

श्री. दादाजी भुसे
शालेय शिक्षण

श्री. संजय राठोड
मृद व जलसंधारण

श्री. उदय सामंत
उद्योग आणि मराठी भाषा

श्री. शंभूराज देसाई
पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण

श्री. संजय शिरसाट
सामाजिक न्याय

श्री. प्रताप सरनाईक
परिवहन

श्री. भरत गोगावले
रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास

श्री. प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण

श्री. आशिष जयस्वाल
राज्य मंत्री : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार

श्री. योगेश कदम
राज्यमंत्री : गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन