तिरंगा रॅली चे आयोजन 🇮🇳 शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेशानुसार तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ११ मे रोजी जळगाव शहरात तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले भारतीय सैनिक व केंद्र सरकारचे अभिनंदननार्थ देश भरात तिरंगा रॅली चे आयोजन केले जात असून जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील सर्व राष्ट्र प्रेमी भारतीय सेनेला पाठबळ व समर्थना साठी आज सकाळी शिवसेना कार्यालय जळगाव पासून ते शिवतीर्थ पर्यंत तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते,विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री विष्णू भंगाळे , महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ, सरीताताई कोल्हे,युवासेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा,शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील,शिवसेना शहर प्रमुख व मा नगरसेवक गणेश सोनवणे, मा नगरसेवक चेतन सनकत , शिवसेना ऊपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी,युवासेना जिल्हा समनवयक नीरज वाणी,युवासेना जिल्हा संघटक सचिन सोनार, युवासेना तालुका प्रमुख अविनाश पाटील,युवासेना उपतालुका प्रमुख नितीन बुंधे,उपमहानगर प्रमुख पवन ठाकूर,उपमहानगर प्रमुख प्रवीण बिऱ्हाडे, प्रभाकर कोळी,रोहन सपकाळे, रोहित गोसावी, अनिल न्हावी, निलेश बारी असंख्य शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांची तिरंगा रॅलीत लक्षणीय उपस्थिती होती भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुम दमून उठला ,शहीद झालेल्या जवानांनाना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

