आगामी स्थानिक निवडणूक वेळी शिरसोली प्र न येथील असंख्य युवकांनी
आज दिनांक 10/8/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते मां एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कार्यात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मां गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आदरणीय विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित भाऊ कोगटा यांच्या कार्यात्मक बाबींची दखल पाहून शिरसोली प्र. न.येथीलअसंख्य युवकांनी मां पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या निवासस्थानी पाळधी येथे भाऊंच्या हस्ते शिवसेनेचे भगवे रुमाल गळ्यात परिधान करून शिवसेनेत प्रवेश करते वेळी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब यांचे स्मरण करून जय भवानी जय शिवाजी गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारें साथ है च्या जय घोषात मोठा जल्लोष केला
प्रवेश घेते वेळीविशाल मोरे,विशाल भिल्ल, प्रशांत पवार रवींद्र मालचे, अनिल मोरे, प्रविण मोरे , राजू भिल्ल, राजेंद्र भिल्ल, जितू भिल्ल, सोनू मालचे, अजय भिल्ल , विनोद भिल्ल, सोनू मोरे , हुसेन, संदीप, योगेश मोरे, विशाल मोरे, महेश भिल्ल, नितीन भिल्ल, जितू मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

