युवासेना जळगाव जिल्हा – महाराष्ट्र सुखकर्ता 2024 कार्यक्रम

युवासेना जळगाव जिल्हा

लोकप्रिय मुख्यमंत्री
मा श्री एकनाथ जी शिंदे साहेब
पालकमंत्री मा श्री गुलाबरावजी पाटील साहेब
मा श्री श्रीकांत जी शिंदे साहेब
युवासेना कार्याअध्यक्ष श्री पुर्वेश जी सरनाईक
युवासेना सचिव श्री दिपेश जी म्हात्रे
युवासेना सचिव श्री किरण जी साळी
जळगाव शहर शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख मा श्री शामभाऊ कोगटा
युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री प्रथमेशजी पाटील
यांचा मार्गदर्शन खाली
आज महाराष्ट्र सुखकर्ता 2024 चा
जळगाव शहरातील विविध मंडळाच्या ठिकाणी प्रवेक्षक सहीत भेट दिली व निरीक्षण केले आणि जास्तीत जास्त मंडळानी सहभागी व्हावे असे आहवाण केले व याप्रसंगी पालकमंत्री मा श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे हस्ते आँनलाईन काही मंडळाचे रजिस्टर करण्यात आले यावेळी शिवसेना जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री शामभाऊ कोगटा मा.नगरसेवक श्री मनोज चौधरी श्री रोहीत कोगटा सहीत प्रवेक्षक श्री सुबोद सराफ श्री तरुण भाटे श्री पियुष चोपडा श्री योगेश सदाशीवं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख श्री जितेंद्र गवळी युवासेना उपमहानगर प्रमुख श्री पवन ठाकुर विशाल निकम दिपक पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते