काल जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि भ्याड हल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना व युवासेना जळगांव जिल्हा येथे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला ….
पाकिस्तान विरोधी घोषणा देत
पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला.
या प्रसंगी, मा. शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. विष्णू भाऊ भंगाळे, युवा सेना जिल्हा अध्यक्ष रोहित कोगटा, महानगर प्रमुख श्री. संतोष भगवान पाटील, शहर-प्रमुख कुंदन काळे, गणेश सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, स्वप्नील परदेशी उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख शिवराज पाटील , तालुका प्रमुख रवी कापडणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक किशोर बाविस्कर, पियूष कोल्हे, प्रवीण परदेशी , युवासेना विभाग प्रमुख आकाश जाधव राहुल नेतलेकर, विजू लाड, शुभम निकम, उपशहर प्रमुख राजेश काळे, अमोल मोरे विजय कासार, सोहम विसपुते, संकेत कापसे, ॲड. अभिजित रंधे, जितेंद्र गवळी, दीपक पाटील, ऋषिकेश सोनवणे,वसंत सोनवणे, विक्रम परदेशी, सुदर्शन पाटील इ. उपस्थिती होते.

